मुंबई – कांदिवली उपनगरात प्लास्टिकच्या कंपनीला आग, आगीत लाखोचे साहित्य जाळून खाक

मुंबई – कांदिवली उपनगरात प्लास्टिकच्या कंपनीला  आग लागली असून या आगीत लाखोचे साहित्य जाळून खाक झाले आहे. या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान हि आग आटोक्यात आणण्यात आली आहे

 

ताज्या बातम्या