क्रीडा स्पर्धेच्या माधमातून युवा पिढी सशक्त होऊन देशाचे नाव उज्वल करतील – निर्मलाताई दानवे

 

सिल्लोड  [] येथे सी एम चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धे अंतर्गत १०० व ४०० मीटर धावणे, रांगोळी या स्पर्धेचे उद्घाटन निर्मलाताई दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे , इद्रीस मुलतानी , श्रीरंग साळवे , सुनील मिरकर ,विजय वानखेडे आदीची प्रमुख उपस्थिती होती.

क्रीडा स्पर्धाच्या माधमातून आजची युवा पिढी सशक्त होऊन देशाचे नाव उज्वल करतील म्हणून युवकांनी खेळास प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन निर्मलाताई दानवे यांनी उद्घाटनप्रसंगी केले आहे.

या वेळी विष्णू काटकर , कमलेश कटारिया , अड अशोक तायडे , वृषाली मिरकर ,वासिम बागवान ,मधुकर राऊत , दादाराव आळणे  , श्याम राव आळणे ,तारेख चाऊस दिलीप कुंटे, पांडुरंग दवणे आदीची उपस्थिती होती

 

ताज्या बातम्या