महिलेचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी साजिद खानला एका वर्षासाठी केलं निलंबित, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशने घेतला निर्णय.

मुंबई  []  गेल्या काही दिवसापासून बॉलीवूड मध्ये महिलांचे होणारे लैगिक शोषण होत असल्याचे मी टू  चळवळीतून पुढे आहे होते. या गंभीर प्रकारामुळे  इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशने एका बैठकीत  महिलेचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी साजिद खानला एका वर्षासाठी केलं निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

thirteen − six =

ताज्या बातम्या