भाजपा अनुसूचित जाती मोर्च्याच्या वतीने संविधान दिन साजरा.

औरंगाबाद [] संविधान दिनानिमित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याना विनम्र  अभिवादन करण्यात आले.

भाजपा अनुसूचित जाती मोर्च्याचे शहराध्यक्ष उत्तम अंभोरे यांनी एकनाथनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी  आशिष जाधववर  यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी  आद्यक्रांतीगुरु लहूजी साळवे आरोग्य केंद्राचे संचालक डॉ. दिवाकर कुलकर्णी , माजी महापौर बापू घडामोडे , चंद्रकांत हिवराळे , शेख हुसेन , बबनराव दाभाडे  आदीची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी शहर परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या