प्रयागराजमध्ये आढळले दोन मुले मृतदेह, परिसरात खळबळ.

प्रयागराज – दुहेरी खून प्रकरणी  मंगळवारी भल्या पहाटे  प्रयागराज  येथे  20 वर्षाच्या आसपासचे दोन मुल प्रयागराजच्या रस्त्यावर मृतदेह आढळून आले आहे. या मृतदेहाला अज्ञात व्यक्तीने जाळण्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या