मुंबई/कोंकण

भिवंडी येथे शेअरमार्केटच्या ब्रोकरला धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक

भिवंडी [] शहरात टेमघर येथे शेअरमार्केटची ट्रेडींग करणाºया ब्रोकरला हॉटेलमध्ये बोलावून धमकी देत खंडणी उकळणाºया

राज्यभरात १ कोटी ८ लाख बालकांना गोवर-रुबेलाचे लसीकरण – आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती

मुंबई [] संपूर्ण राज्यभर आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण माहिमेत गेल्या दहा

थ्रीडी तंत्रज्ञानामुळे भविष्यात क्रांतीकारक बदल – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई [] त्रिमितीय प्रिंटींग तंत्रज्ञानामुळे ( थ्रीडी प्रिटींग) आरोग्य, ऑटो, एरो स्पेस, ज्वेलरी तसेच बांधकाम क्षेत्रात

अदानी कंपनीच्या विद्युत देयकांच्या तपासणीसाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा एमईआरसीचा निर्णय

मुंबई [] अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. कडून ग्राहकांना नियमित दरापेक्षा वाढीव दराने प्राप्त झालेल्या देयकांच्या अनुषंगाने

कोस्टा क्रुझचे मुंबईत जोरदार स्वागत

मुंबई [] युरोपमधील नामांकित कोस्टा क्रुझ कंपनी भारतात तिसऱ्यांदा कोस्टा रिवेरासह आपला नौकाविहार सुरू करणार आहे.

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे ७९६२ कोटींचा प्रस्ताव; जास्तीत जास्त निधी मिळावा – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई [] राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यास आलेल्या केंद्र शासनाच्या तीन पथकांसोबत आज राज्यातील विविध विभागाच्या

साखर निर्यातीसाठी बँक आणि साखर कारखाने यांनी समन्वय साधावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई []  साखरेची मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल राहण्यासाठी साखर कारखाने आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक

जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित माहिती प्रदर्शनाचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व ‘समाधान ॲप’चे अनावरण

मुंबई  [] राज्यातील एड्स रुग्णांच्या संख्येचे प्रमाण 0.7 टक्क्यांपर्यंत कमी झाले. पुढील काळात झिरो मिशनच्या माध्यमातून  हे प्रमाण शून्य

मुंबईच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनीही सजग राहण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबई [] मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या आहेत. त्यावेळी मुंबई पोलिसांनी अतुलनीय कामगिरी बजावली

उद्योग, गृहनिर्माण, रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्रच अग्रेसर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई [] प्रधानमंत्री आवास योजना, औद्योगिक गुंतवणूक, थेट परकीय गुंतवणूक, रोजगार निर्मिती, राज्याची अर्थव्यवस्था या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे देशात